Chaus Publication's English Speaking Course

Enroll Now Download App
Class Notes Book

चाऊस सरांचा ऑनलाइन इंग्लिश स्पीकिंग क्लास:
⦿ सुमारे ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेला महाराष्ट्राचा एकमेव क्लास
⦿ महाराष्ट्राच्या लक्षावधींनी प्रत्यक्ष केलेला क्लास
⦿ मूलभूत वाक्यरचनांपासून उतारे-संभाषणांपर्यंत सर्व काही समाविष्ट
⦿ नियोजनबद्ध अभ्यासक्रम, शिकवण्याची अतिसुलभ शैली

Essential Structures Book

⦿ दररोज एक तास याप्रमाणे एक महिन्याचा हा क्लास आहे. फी केवळ १००० रुपये.
⦿ क्लास ZOOM ॲपवर असतो. पुस्तके मात्र कुरिअरने घरपोच पाठवली जातात.
⦿ घरबसल्या मोबाइल किंवा कम्प्युटरवर हा क्लास करता येतो. क्लास लाइव्ह असतो.
⦿ पूर्ण तीसही दिवस स्वतः चाऊस सर शिकवतात. सत्रादरम्यान विद्यार्थी त्यांच्या अडचणी सरांना विचारू शकतात.
⦿ क्लासच्या विविध वेळांपैकी कोणत्याही एका वेळेवर क्लास करता येतो.

Practice Book

⦿ कोर्सदरम्यान इंग्रजीविषयक भरपूर सराव - विविध टेस्ट्‌स्‌, हजारो वाक्ये
⦿ क्लाससोबतच कोर्सची सहा पुस्तके मोफत, पुस्तके कुरिअरने घरपोच मिळतात
⦿ दररोजच्या सत्राचे व्हॉट्‌स्‌ॲपवर संक्षिप्त नोट्‌स्‌ व प्रत्येकाला इ-सर्टिफिकेट
⦿ एकंदरीत सर्व बाजूंनी परिपूर्ण असा महाराष्ट्राचा सर्वात जलद, स्वस्त आणि परिणामकारक क्लास

Enroll Now Download App